महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब-इंदापूर)
पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील लोणकर बंधूंच्या सुप्रशिध्द हाॅटेलला पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयातील सहाय्यक निबंधक एस.ए.ढमाळ व पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी संध्याताई ढमाळ – गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली .
यावेळी त्यांनी लोणकर बंधूंच्या सुप्रशिध्द लोणकरवाडा हाॅटेलमधील स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला . यासमयी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर , पुरंदर सोशल फाऊंडेशन विश्वस्त गणेश लोणकर , लोणकरवाडा हाॅटेलचे मालक संदिपशेठ लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते .