महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
कोरोनो विषाणू संसर्ग सुरू असताना आलेल्या गणरायाला समस्त नागरिक, सार्वजनिक मंडळे भावपूर्ण निरोप देताना दुसऱ्या बाजूला कोरेगाव इनरव्हील क्लबने कातकरी वस्तीमधील आबालवृद्धांना खाऊ वाटप करून त्यांची भूक शमिण्याचा छोटासा प्रयत्न केला.























