सातारा दि.8: जिल्ह्यात काल सोमवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 621 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
कराड तालुक्यातील कराड 15, सोमवार पेठ 10, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 8, शनिवार पेठ 6, शुक्रवार पेठ 1, शिवनगर 1, शिवाजी हौसींग सोसायटी कार्वे नाका 4, गोपाळनगर 1, मलकापूर 19, आगाशिवनगर 2, कोयना वसाहत 4, कृष्णा हॉस्पीटल 5, उंब्रज 18, मुंडे 2, रेठरे बु 4, काले 5, रेठरे खुर्द 2, टेंभू 1, पार्ले 6, गोळेश्वर 1, अने 3, वारुंजी 2, तांबवे 1, कार्वे 2, आटके 1, उत्तर तांबवे 3, कडेपूर 1, शिवाजीनगर भैरोबा पायथा सातारा 1, सैदापूर 6, मसूर 1, विंग 2, कोळे 1, शिरवडे 1, नंदगाव 1, कोर्टी 2, गोटे 3, कवठे 1, विद्यानगर 2,येळगाव 1, काळगाव 1, घोनशी 1, बेलवडे बु 1, वाठार 3, वाठार खुर्द 2, ढोणेवाडी 1, कोडोली 1, कपील 1, कासारशिंरबे 1, ओगलेवाडी 1, हजारमाची 2, गमेवाडी 1, वनवासमाची 1, विरवडे 1.
*सातारा* तालुक्यातील सातारा 9, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, सदरबझार 10, व्यंकटपुरा पेठ 1, करंजे पेठ 4, यादवगोपाळ पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 3, सीव्हील क्वॉटर 2, गोळीबार मैदान 1, यशवंत कॉलनी 4, कोडोली 3, शाहुनगर 6,शाहुपुरी 6, नागठाणे 6, अंबवडे 1, नेले 2, खुशी 1, आरफळ 1, खेड 4, दरे खुर्द 1, नवीन एमआयडीसी सातारा 1, वेचले 3, चंदननगर सातारा 1, पाडळी 5, भवानी पेठ सातारा 1, ढोरगल्ली सातारा 1, निकम वस्ती वडुथ 1, श्रीराम कॉलनी सातारा 2, महागाव 1, न्यु विकास नगर सातारा 1, गजवडी 1, भाटमरळी 1, विकास नगर सातारा 1, अहिरेवाडी 1, गोळीबार मैदान सातारा 6, जुनी एमआयडीसी 1, उत्तेकर नगर सातारा 1, एमआयडीसी सातारा 1, चिंचणेर 1, वाढेफाटा सातारा 1, देगाव फाटा सातारा 1, सैदापूर सातारा 4, पाटखळ 1, तासगाव 1, वडूथ 1, डबेवाडी 2,
पाटण तालुक्यातील पाटण 5, मादरुळ कोळे 1, कोयनानगर 1, विहे 1, दुताळवाडी 2, अवरडे 1, गारवडे 1, बोपोली 1, चाफळ 2, मल्हार पेठ 1, ढेबेवाडी 1,
*फलटण* तालुक्यातील फलटण 10, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, पिप्रद 2, वाजेगाव 1, गिरवी चौक 1, लक्ष्मीनगर 4, सांगवी 3, पाडेगाव 6, गोळीबार मैदान 1, गोखळी 6, सस्ते 3, आसू 3, नाईक बोमवाडी 1, जिंती नाका 1, गवळीनगर फलटण 1, सगुनामाता नगर फलटण 1, फरांदवाडी 1, कांबळेश्वर 1, होळ 2, गजानन चौक फलटण 1, रिंग रोड फलटण 1, जाधववाडी 1, सांगवी 1, सस्तेवाडी 1, विडणी 2, ठाकुरकी 1, शिवाजीनगर फलटण 1, राजाळे 1, भडकमकरनगर 1, कोळकी 4, जिंती 1, मलटण 1, तरडगाव 1, भादवली खुर्द 1,
*खंडाळा* तालुक्यातील बावडा 3, शिवाजी चौक खंडाळा 1, शिरवळ 9, नायगाव 3, कबुले आळी शिरवळ 1, पळशी 3, लोणंद 10, संघवी 1, पाडेगाव 1, खेड बु 1, खेड 1,
*खटाव* तालुक्यातील मायणी 4, उचिटणे 3, रेवली 7, राजाचे कुर्ले 3, कलेढोण 1, कातरखटाव 13, वडूज 11, चितळी 4, पुसेगाव 10, पुसेसावळी 1, विसापूर 1, खादगुण 7, निरगुडी 1, इंजबाव 1, डिस्कळ 1, भाखरवाडी 1, विटने 1,
*माण* तालुक्यातील भांडवली 3, मलवडी 2, पळशी 4, शिंदी खुर्द 3, म्हसवड 15, दविडी 1, कुकुडवाड 1,
*वाई* तालुक्यातील गणपती आळी 3, मालतपुर 4, धावली 1, धोम कॉलनी 1, चंदनवाडी 1, आसले 1, सिद्धनाथवाडी 1, बेलमाची 1, मधली आळी वाई 1, सह्याद्रीनगर 2, यशवंतनगर 1,
*जावली* तालुक्यातील कुडाळ 1, रिटकवली 1, काटवली 1,
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 4, चिमणगाव 1, सोनके 1, साप 1, जांब 1, कटापूर 1, वाठार स्टेशन 1, कारवे 1, सस्तेवाडी 1, जळगाव 1, पिंपोडे 1, शिरढोण 1, पिंपोडे बु 6, करंकोप 1, किरकरल वाडी 5,चौधरवाडी 1, नायगाव 1, राऊतवाडी 1, वाघोली 2,
महाबळेश्वर तालुक्यातील चीखली 1, पाचगणी 1,
इतर 22
बाहेरील जिल्ह्यातील नेरले ता. वाळवा 1, मुंडे जि. सांगली 2, सपुने जि. सांगली 1, मसूर जि. सांगली 1, आने जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, घोनशी जि. सांगली 1, गोवारे जि. सांगली 1, वहागाव जि. सांगली 1, कोळे जि. सांगली 1, पुणे 1, वाळवा 1, ठाणे 1,
23 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, काले ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, रिटकवली ता. जावली येथील 85 वर्षीय पुरुष, खेड ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, कोडोली सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, चिंचणेर ता. सातारा येथील 39 वर्षीय महिला, भुयाचीवाडी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, वाई येथील 35 वर्षीय पुरुष, वर्ये ता. सातारा येथील 60 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये डिस्कळ ता. खटाव येथील 56 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, रिंग रोड फलटण येथील 90 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 78 वर्षीय महिला, मोरेवाडी ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, विहापुर कडेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, चिंदवली ता. वाई येथील 58 वर्षीय पुरुष, शेनोली ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, कोले ता. कराड येथील 65 पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 78 वर्षीय पुरुष, कोलेवाडी ता. कराड येथील 78 वर्षीय महिला, मल्हार पेठ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष या 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 50577
एकूण बाधित — 19609
घरी सोडण्यात आलेले — 11029
मृत्यू — 536
उपचारार्थ रुग्ण — 8044