सातारा दि.26 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 622 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 28 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 29, सदर बझार 16, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 2, हजारमाची 1, वनमासमाची 1, शहापुरी 7, कोडोली 5, कृष्णानगर 2, प्रतापगंज पेठ 1, करंजे 13, गोडोली 5, चिमणपुरा ढोणे कॉलनी 1, जरंडेश्वर नाका 2, राधिका रोड 3, रामाचा गोट 1, मोळाचा ओढा 1, खेड 6, काशिळ 1, शाहुवाडी 1, आरफळ 2, जकातवाडी 2, शेंद्रे फाटा 1, बोरगाव 2, चिमणगाव 1, गुरुविश्वनाथ पार्क 1, अंबवडे 1, नागठाणे 22, अतित 2, माजगावकर माळ 1, फत्यापूर कामेरी 1, पाटखळ 1, अष्टविनायक कॉलनी 1, लिंब 4, लिंबशेरी 2, सैदापूर 1, कोंढवे 3, कोंढवली 3, पानमळेवाडी 1, देगाव 3, चिमणपुरा पेठ 3, माची पेठ 1, केसरकर पेठ 4, तासगाव 1, शाहूनगर 3, गोरखपूर पिरवाडी 2, आरळे 1, विसावा नाका 1, गोजेगाव 1, व्यंकटपुरा पेठ 1, मोरे कॉलनी 1, कर्मवीर नगर 1, साठेवाडी 2, यादोगोपाळ पेठ 4, धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1, यशवंत कॉलनी 1, दौलतनगर 1, साई कॉलनी 1, भवानी पेठ 1, संगम माहुली 1.
कराड तालुक्यातील कराड 7, उंब्रज 9, ओगलेवाडी 2, विंग 1, रेठरे 1, तळबिड 1, साळशिरंभे 1, मलकापूर 8, मसूर 1, तुळसण 7,आगाशिवनगर 2, गुरुवार पेठ 1, नांदलापूर 1, सैदापूर 3, रेठरे बु 1, तांबवे 3, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 4, सणबूर 1, वडगाव 1, कार्वे नाका 3, कार्वे 2, अटके 2, निगडी 2, कासेगाव 2, खुबी 2, वडगाव हवेली 1, वारुंजी फाटा 1, सदाशिवगड 1, कापिल 2, गुरुवार पेठ 1, मुंढे 1, कोपर्डी 1, पार्ले 3, उंडाळे 8, काले 3, येणके 1, ओंड 3, चिखली 1, सोमवार पेठ 1, वारुंजी 1, गोवारे 1, शेरे 1, वाघेरी 1.
फलटण तालुक्यातील फलटण 13, कसबा पेठ 4, मंगळवार पेठ 3, साठे 5, वडले 2, वाठार निंबाळकर 1, रविवार पेठ 1, सांगवी 2, विढणी 2, शुक्रवार पेठ 1, कोळकी 5, धुळदेव 1, आदर्की 3, नांदल 1, जाधवाडी 2, वाखरी 1, लक्ष्मीनगर 1, साखरवाडी 1, कुरवली 1, राजुरी 1, ताथवडा 3, हडको कॉलनी 1, उमाजी नाईक चौक 1, फडतरवाडी 1, गोळीबार मैदान 1, गुणवरे 2, गजानन चौक 1, बुधवार पेठ 3, मारवाड पेठ 2, विद्यानगर 4.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 4, कण्हेरी 1, शिरवळ 1, लोणंद 3, वडगाव 1, पारगाव खंडाळा 1, शिंदेवाडी 1,
खटाव तालुक्यातील वडूज 10, निढळ 5, विसापूर 7, वारुड 1, औंध 4, गोपूज 2, बुध 3, पिंपरी 1, म्ह्स्वड 6, खातगुण 1, पुसेगाव 1, एनकुळ 1,
माण तालुक्यातील पळशी 1, दहिवडी 6, गोंदवले बु 1, शेरेवाडी 2, नरवणे 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 17, पिंपरी 1, चौधरवाडी 2, सर्कलवाडी वाठार स्टेशन 1, अपशिंगे 4, सायगाव 1, एकंबे 2, तांदुळवाडी 2, कुमठे 1, सातारारोड 1, चिमण गाव 3, गोलेवाडी 1, बोबडेवाडी 2, रेवडी 1, जळगाव 1, भाडळे 1, एकसल 2, पळशी 1, किन्हई 1, सोनके 1, तांबी 1, वाठार स्टेशन 1, अंबवडे वाघोली 1,भक्तवडी 1, पिंपोडे 1.
जावली तालुक्यातील जावळी 1, मेढा 16, म्हाटे खु 1, निझरे 3, मोहट 1, ओझरे 1, भणंग 7, कारंडी 8, सरताळे 1, शिंदेवाडी 2.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3, पाचगणी 2.
वाई तालुक्यातील वाई 1, पाचवड 2, धोम कॉलनी 3, पेटकर कॉलनी 1, सह्याद्री नगर 1, महात्मा फुले नगर 1, रविवार पेठ 1, लखननगर 2, सह्याद्रीनगर 1, चिखली 1, भुईंज 4, कळंबे 2, किकली 2, किसनवीर नगर 4, जांब 2, अभेपुरी 1, खडकी 2, उडतरे 1, चिंधवली 1, कुडाळ 2, यशवंतनगर 1, निकमवाडी 1, अनवडी 1, बावधन 4, यशवंतनगर 1, नांदगणे 1, व्याजवाडी 1.
पाटण तालुक्यातील पाटण 2, सोनाईचीवाडी 1, भोसेगाव 1, मल्हार पेठ 3, सालतेवाडी 1, बोरगेवाडी मरळी 1, नावडी 1, तारळे 1, साईकडे 1, ढेबेवाडी 1, सणबूर 3, सुपुगडेवाडी 2.
बाहेरील जिल्ह्यातील इस्लामपूर 1, सांगली 1, विटा खानापूर 1, आटपाडी 2, सोलापूर 1,
इतर 8
* 28 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या लिंब ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, कारंडी ता. जावळी येथील 50 वर्षीय महिला, पेठ किनी ता. कोरेगाव येथील 65 महिला, कुडाळ ता. जावळी येथील 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर निम ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जिहे ता सातारा येथील 48 वर्षीय महिला, शेंद्रे ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गोरेगाव ता. खटाव येथील 81 वर्षीय पुरुष, घोडेवाडी ता. माण येथील 76 वर्षीय पुरुष, मसूर ता. कराड येथील 85 वर्षीय पुरुष, कोयना ता. कराड येथील 17 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली ता. कराड येथील 80 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 74 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेल्या कर्वे नाका कराड येथील 65 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी ता. कराड येथील 25 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर कराड येथील 58 वर्षीय पुरुष, विंग ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, मालगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 69 वर्षीय पुरुष, जाखनवाडी ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, हणबरवाडी ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, शहापूर ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, उंचीठाणे ता . खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 71 वर्षीय महिला, कराड येथील 61 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, असे एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 122135
एकूण बाधित — 34609
घरी सोडण्यात आलेले — 24046
मृत्यू — 1060
उपचारार्थ रुग्ण — 9503