पाटण: पार्वती शंकर मोरे रा. मोरगिरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पाटण तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन नथुराम मोरे यांच्या मातोश्री.
रक्षा विसर्जन कार्यक्रम गुरुवार दिनांक १६/०९/२०२१ रोजी सकाळी ९-३०वाजता मोरगिरी येथे होणार आहे.





























