प्रतिनिधी फलटण
शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ६ जून हा दिवस महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश दिलेले होते त्यानुसार साखरवाडी ग्रामपंचायत येथे आज सकाळी सोशल डिस्टंसिंग चे नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी भगवा ध्वज उभारून साखरवाडी चे सरपंच सौ. रेखा जाधव यांच्या हस्ते पूजन केले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व सरदार वल्लभाइ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन केले छत्रपती शिवाजी महाराजांची आरती महानंदा दूध डेअरी चे व्हाईस चेअरमन डि.के.पवार , साखरवाडी चे माजी सरपंच. विक्रमसिंह भोसले ,फलटण पंचायत समितीचे माजी सभापती. शंकराव माडकर , साखरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय रुपनवर यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला सदस्य या कार्यक्रमा वेळी गवळी तलाठी. पंकू गवळी ,ग्रामसेवक येळे आण्णा,पोलिस पाटील सोनाली पवार, माजी सरपंच माणिक आप्पा भोसले, सरदार वल्लभभाई हायस्कूल चे प्राचार्य एम.जी.नाळे सर ,विक्रम ढेंबरे, दत्ता वाघ,हरिष गायकवाड,सौ. विद्या भोसले,सौ. सुनंदा पवार ,सौ.गौरी औचरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,तसेच युवराज रणवरे, डॉ. आनंदा जाधव, संग्राम औचरे ,दादा जाधव,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मंडळाचे पदाधिकारी ,ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मोहिते सर यांनी केले






















