महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
२०२१स्वच्छता अभियान निमित्त शाही कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट आणि कराड नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची सुरवात कराड नगरपालिका चे नगराध्यक्षा रोहिनीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी स्वच्छता अभियान राबवताना मुख्याधिकारी डाके सभापति महेश कांबळे,नगरसेवक .विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील,काटरे , मुजफ्फर नदाफ, आरोग्य कर्मचारी,कब्रस्तान ट्रस्टचे सचिव ऍड.मुश्ताक बागवान, ट्रस्टी साबीरमियाँ मुल्ला , बालेखान मुल्ला, रमजान कागदी,लियाकत मोमिन , आझर मुल्ला व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.