महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड
कोरोनो महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी व आपल्या शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अदृश्य श्री काडसिद्धेश्वर महाराज (कणेरी मठ) यांच्या मार्गदर्शनाने व डॉ. जे.जे.श्रीधरन(बेंगलूर) यांनी तयार केलेल्या कोरोना रोगप्रतिकारक इम्युनीटी बुस्टर या गुणकारी औषधाचे विक्रम पावसकर व अजय पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्या उपस्थितीत मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी शहिद जवान युवराज पाटील ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत पाटील,)विकास सेवा सोसायटी गमेवाडीचे व्हा चेअरमन पांडुरंग यादव,पाठरवाडीचे पोलीस पाटील मा सागर यादव,महादेव यादव, अजिंक्य ग्रुप चे अध्यक्ष सागर पडवळ,दादासाहेब पाटील,बाबासो पाटील,प्रकाश यादव, विठ्ठल यादव, तानाजी यादव
(मा पोलीस),अविनाश पाटील,नितेश पाटील, विनोद पाटील, उदय यादव,राजाराम यादव,राहुल पडवळ,संदीप पाटील व पाठरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते