वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीत आपला ठसा उमटविणार्या डॉ. कर्णराज देशमुख यांनी कोरोना रुग्णांना कोरोहिल हे औषध संजीवनी ठरणार असल्याची माहिती दिली. असून याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने अनेक रुग्णांनी कोरोहिल औषधाचा वापर सुरू केल्याचे डॉक्टर कर्णराज देशमुख यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना ते म्हणाले होमिओपॅथीक उपचार पध्दतीमध्ये कोरोहिल गुणकारी ठरत आहे. ही गोळी दिवसातून चार वेळा चोखुन खाल्यास शरीरामध्ये प्रत्येक भागास आँक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो .रक्तातील रक्त प्रवाह सुरळीत होतो.
धापेवर ही हे औषध गुणकारी आहे. त्याचबरोबर ताप,अंगदुखी, थंडी वाजून येणे,डोकेदुखी, सर्दी, खोकला, जुलाब घशात खवखव होणे,छाती गच्च वाटणे,दाब वाटणे,न्यूमोनिया, खोकला यातून रक्त येणे,भीतीने धाप लागणे यावर हे औषध गुणकारी आहे तरी कोणताही आजार अंगावर न काढता अधिक माहितीसाठी डॉ. कर्णराज देशमुख मोबाईल नंबर 7249694923 वर संपर्क साधावा






















