*पैलवान ग्रुप च्या वतीने वैद्यकीय
किट वाटप* दि.५/४/२२ रोजी सातारा येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आलेल्या सर्व जिल्हा तालीम संघ खेळाडू, पंच, पत्रकार, पोलीस बंधू यांना पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या कडून प्रथोमपचार पेट्या देण्यात आल्या. यावेळी मा.मंगेशदादा चिवटे सर (शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष प्रमुख), मा.राजाभाऊ भिलारे (प.महाराष्ट्र संपर्क प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष), पै.मा.उमेशआण्णा गायकवाड (पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य,वैद्यकिय सल्लागार पुणे शहर अध्यक्ष), प्रसाद चावरे (कसबा विभाग समन्वयक) अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी असे विविध उपक्रमपैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै विलास दादा देशमुख , उपाध्यक्ष पै राजकुमार खरात , कार्याध्यक्ष पै आमोद काशीद , पुणे जिल्हा अध्यक्ष पै निखिल गरुड , पुणे शहर अध्यक्ष पै उमेश कारले , पुणे जिल्हा, शहर व राज्य कार्यकारिणी राबवत आहे





















