महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड नगरपरिषद चे युवा नेते नगरसेवक यशवंत विकास आघाडीचे युवानेते निशांत ढेकळे
यांच्या हस्ते आज
कराडमध्ये कराड नगर परिषद आरोग्य सर्व महिला कर्मचारी यांना साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच आज या कार्यक्रमाला सर्व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या महिला कराड शहर साफ ठेवणे स्वच्छ नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या नवदुर्गा चा मान सन्मान आपण सर्वांनी.नेहमीच केला पाहिजे असे युवा नेते निशांत ढेकळे यांनी कौतुक उदगार काढले व या कार्यक्रमाला युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते कराड नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत टाके, यांनी निशांत ढेकळे यांचे या उपक्रमाविषयी विशेष आभार मानले.
कराड नगरपरिषद माजी. नगरसेवक शांताराम थोरवडे सामाजिक कार्यकर्ते सुनील थोरवडे. नितीन थोरवडे,
दत्तात्रय दुपटे, चंद्रकांत साखरे,
प्रभाकर थोरवडे, सत्यजित थोरवडे.
सागर पोलारकर. रोहित लादे.या सर्वाचे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















