पाण्याचा अपव्यय : महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातील जनता रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करीत असताना ऐन उन्हाळ्यात साताऱ्यातील विसावा नाक्यावरील अध्यक्षांच्या बंगल्यासमोर आणि पुष्कर मंगल कार्यालयासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य पाईप लाईनला लागलेल्या गळतीमुळे दररोज शेकडो लिटर होणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (छाया – अनिल गायकवाड)





















