कराड तालुक्यातील हायवे लगत असणाऱ्या नांदलापूर जखिणवाडी बोगद्यामध्ये होणारा कचरा हायवेलगत राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होतोय.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील नांदलापूर जखिणवाडी बोगद्यामध्ये होणारा कचरा हायवे लगत राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याचा दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतो कित्येक वेळा तक्रार करून सुद्धा महाराष्ट्र पाटबंधारे विभाग याचा गांभीर्याने विचार करत नाहीये असे दिसते.कराड तालुक्यातील अशा कित्येक गावांना जोडणारा बोगद्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर कचरा प्लॅस्टिक. गावातून बाहेर फेकला जात आहे त्यामुळे हायवेलगत राहणाऱ्या नागरिकांना या सर्व गोष्टीचा. प्रमाणाच्या बाहेर त्रास.व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन झाला आहे याकडे महाराष्ट्र पाटबंधारे विभाग.व स्थानिक ग्रामपंचायतीने. गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे गावकर्यांची मत आहे






















