नागठाणे /प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या क्राईम मीटिंगमध्ये CCTNS प्रणालीमध्ये
या महिन्यात बोरगाव पोलीस ठाणेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, प्रशिक्षणार्थी अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना सर यांचे हस्ते बोरगावचे कारभारी स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे व शितल शिंदे, निंबाळकर मॅडम, जानकर या उपस्थित टिमला प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले