फलटण
फलटण नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक ५ मधील कादर पठाण घर ते रमेश सोनवणे घर व महादेव गायकवाड घर ते कापसे बिल्डिंग बंदिस्त साईड गटर कामाचा शुभारंभ फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर व तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकमव
यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव,माजी नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, मीनाताई नेवसे,मदलसा कुंभार, मा नगरसेवक सचिन अहिवळे, रेल्वे बोर्डाचे सदस्य तानाजी करळे, नंदू लोंढे, फडतरे साहेब, ताया पठाण, बाळासाहेब कुंभार, नितीन वाघ, युवराज इंगळे, प्रदीप गोडसे, सुनिल तांदळे, राजाभाऊ नागटिळे, गजानन भगत, गणेश गायकवाड, सावंत, उदांडे, नौशाद पठाण, राहुल विर, रमेश सोनवणे तसेच प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते






















