सातारा दि.28 : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविणेत येत आहे. हे अर्ज शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकास... Read more
कोरोनापासून बचावात्मक सर्व उपाययोजना राबवा :गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.
‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवूया: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याकरीता जाहीर केलेली ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही राज्य शासनाची सार्वत्रि... Read more
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ; २०० जणांचे प्राण वाचवणाऱ्या साबळेंचा केला सत्कार सातारा: सातारा ही शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी भूमीत जन्मलेले हजारो वीर देश रक्षणासाठी प्राणांची बाजी लावत आहेत. याच भूमीतील महेश साबळे... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बिदाल : शाळा बंद शिक्षण सुरू माझे आवडते शिक्षक याविषयावर आधारित झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरीचा तालुक्यात प्रथम क्रमांक येऊन जिल्हास्तरावर निवड झाली.सातारा जिल्हा परिषद प्र... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दहिवडी : गेले सतरा वर्षी धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळावे म्हणून प्रत्त्येक निवडणूकीत धनगर समाजाचे नेते समाज त्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम करुन स्वता मात्र पदे मिळवत होता व समाज आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचे... Read more
महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :महाबळेश्वर प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सकाळी सुखरूप बा... Read more
सातारा, दिनांक 28: कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब ,माझी जबाबदारी’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला असून घरोघरी भेटी दिल्या जात आहेत.या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने एका पत्र... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर): शहाजीराजे भोसले निमगांव केतकी येथील अनंत माधव आगवणे यांच्या मातोश्री गुणाबाई माधव आगवणे , वय – ८० यांचे बुधवार , दिनांक २३/९/२०२० रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते. त्यांच्या मागे मुलगा अनंत ,... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई चे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलिप पांढरपट्टे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्र... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (मायणी) : मंगेश भिसे ग्रामीण भागात सध्या कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून बहुतेक रुग्ण वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यामुळे दगावत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे आपल्या भागातील एक ही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगाव... Read more














गांधी शिल्प बाजार"" width="265" height="168">















