महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार : होळ ता फलटण येथे रसायनमिश्रित दूषित पाण्याने नीरा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले असून पाण्यावर माशांचा तवंग आला असून हे रसायनमिश्रित पाणी कोणी सोडले याची चौकशी करून प्रदूषण महामंडळाने त्यांच्या... Read more
पाटण : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला घासून गुजरातकडे गेलेल्या चक्रीवादळाने सातारा जिल्ह्यातही आपला वरवंटा फिरवला आहे. वादळवाऱ्यासह जिल्ह्यात काही अपवाद वगळता सर्वदूर दमदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. पाटण तालुक्यात सुद्धा वादळाने धमाकुळ घातला आह... Read more
सातारा दि. 12: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश फेसबुकवर व व्हॉटसॲप वर फिरत आहेत. परंतु हे मेसेज चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते... Read more
सातारा दि. 18 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1310 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय को... Read more
कोयना नदीच्या पात्रात सापडले तीन जिवंत बॉम्ब
कराड : कराड तालुक्यातील तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट बॉम्ब सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.आज दि. सोमव... Read more
सातारा दि. 17 : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आत्तापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामरा... Read more
एक लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत साठा मंजूर ;44 हजार 535 क्विंटल बियाणांची शासनाकडे मागणी सातारा, दि. 17(जिमाका) : खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्विंटल बियाणांची... Read more
सातारा दि. 17 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 880 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 38 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोर... Read more
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे १४ कोटी ७२ लाखाचा निधी सातारा : सातारा लोणंद या रस्त्यावरील वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर रस्त्याचे भाग्य आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे उजळणार आहे. आ. शिवेंद्रसिं... Read more
सातारा, दि. 17 : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय ... Read more























