मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंडित जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली पंडित जसराज नावाचा तारा संगीत क्षेत्रातून निखळला आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात जणू अंध:कार पसरला आहे. स्वर्गीय संगीताचा आनंद पंडितजींनी या भूतल... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :भारतीय जनता पक्षाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून त्यामध्ये आज सोमवार , दि. १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या कार्यकारिणी सभेत जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी कार्यकारिणी जाह... Read more
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण मला कोरोना लक्षणे असल्याने मी स्वतः कोरोना १९ टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे, माझी प्रकृती उत्तम आहे. शहर व तालुक्यातील गेल्या १५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या स... Read more
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 808 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक येथील 38 वर्षीय महिला, कालवडे येथील 38 वर्ष... Read more
पाटण दि. 17 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात रविवारी आलेल्या कोरोना अहवालात ढेबेवाडी येथील तब्बल 14 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्याने आत्तापर्यंत एकूण 465 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली आहे. त्यापैकी तब्बल 280 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात 24 व... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर) इंदापूर तालुक्यातील कळंब येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ७४ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा चेअरमन संग्राम कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहन संप... Read more
जिल्ह्यातील 222 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 7 बाधित नागरिकांचा मृत्यू
सातारा दि. 17 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 222 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली... Read more
साखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस , पोलीस पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी , अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार …
फलटण प्रतिनिधी.आनिल पिसाळ दि.१५. ऑगस्ट रोजी साखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र व ट्राॅफी देऊन माजी शिक्षणाधिकारी पोपट पांडुरंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक रमेश महादेव भोसले , परशराम राजाराम कदम, साखरवाडी माध्यमिक शाळेतील गुणानु... Read more
मुंबई, दि. १७ : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्... Read more
(ग्रामीण भागात झाली ऑनलाईन मिटींग ) बारामती प्रतिनिधी: विनोद गोलांडे कधी काळी ॲन्ड्रॉइड फोन वापरता न येणाऱ्या महिला एकत्र येतात ,बचत गट स्थापन करतात. मोबाईल बॅंकींग शिकु लागतात ,मोबाईल द्वारे कधी स्वत: तर कधी पतीच्या मदतीने प्रतिमाह येणारे हप्ते... Read more

























