महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यातील बावडा गावा मधील माजी सैनिक कुंडलिक बाबुराव सातपुते यांना मागील काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण होती. ते आजारातून बरे होऊन आपल्या घरी आल्याचे समजल्यावर मंगळवार, दि.०६/१०/२०२... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मुळगाव : पाटण येथील विनीत काटे या विद्यार्थ्यांने जे.ई. ई. ऍडव्हान्स या परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. या परीक्षेत विनीत काटे याने देशातून 1971 ही रँक मिळवली आहे.विनीत काटे याचे प्राथमिक शिक्षण हे श्रीमंत सरदार भीमराव न... Read more
गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड देशात कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात सलग २ वर्षे प्रथम स्थान मिळवले असताना यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी न होण्याच्या मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरसेवकां... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बिलकीस शेख पुणे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पाणी प्रश्न संदर्भात जनतेच्या समस्या घेऊन पाणी पुरवठा विभागातील मुजोर अधिकाऱ्यां विरोधात जनआंदोलन उभे केले असता प्रशासनाने दबावतंत्र वापरत आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्यासह स... Read more
सातारा दि.7 : माझे कुटुंब माजी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 5 लाख 24 हजार 508 कुटुंबांतील 24 लाख 19 हजार 251 जाणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जावली तालुक्यातील 21 हजार 135 कुटुंबातील 97 हजार 832 नागरिकांची, कराड तालुक्यातील 74 हजार 323 कुटुं... Read more
सातारा दि.7: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 438नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोर... Read more
महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : बिलकीस शेख इनरव्हील क्लब लोणंद इनरव्हिल क्लब अंबरनाथ हिल्स व इनरव्हील क्लब ठाणा सिटी गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने होम आईसोलेट पेशंटसाठी ऑक्सिजन सर्कयूलेशन मशीन घेण्यात आले. लोणंद येथील जे covid- पॉझिट... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मसूर :कराड तालुक्यातील कृष्णा-कोयना नदिलगताचा व आरफळ कालवा गेलेला विभाग बागायती म्हणून ओळखला जातो.ऊसाला चांगला भाव मीळत असल्यांने अनेक शेतकरी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात अलीकडच्या दोन वर्षात हुमणी कीडीचा प्रादु... Read more
दौलतनगर : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा दि. १0 ऑक्टोंबर,२०२० रोजीचा वाढदिवस कोरोनाच्या संकटामुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मा.ना.श्री.शंभूराज देसाई या... Read more
रुग्णांना 24 तास सेवा देणार डॉक्टरांचे निवेदन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पाटण : कोरोना काळात पाटण येथील काही डॉक्टर नॉन कोविड रुग्णांना त्यांच्या हॉस्पिटल मधून दाखल करून उपचार करण्यास स्पष्ट नकार देत आसल्याचे समोर येताच अशा डॉक्टरांच्यावर कारव... Read more




















