महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन वालचंद नगर मधील युवकांनी पुढाकार घेऊन एक पाऊल समाजासाठी म्हणून तेथील सर्व लोकवस्ती व कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन कॅल्शियम,विटामिन सी, पॅरासिटामोल ,ORS टॅबलेट चे वाटप केले तसेच बीपी,शुगर, पल्स,ऑक्सिजन,टेंपरेचर इत्यादी चेक केले व तेथील सर्व युवकांनी वडीलधारी, महिला यांनी या युवकांचे कौतुक केले व अशा येणाऱ्या संकटांवर अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबवावी असा आशीर्वाद दिला
तसेच यामध्ये वालचंदनगर चे युवक आकाश ,भोसले,मिलिंद चितारे,संदीप पांढरे मा उपसरपंच,विजय चितारे सागर भोसले, विपुल लोंढे,अतिश गरड,छोट्या चितारे,मयूर ठोकळे, सुशील शिंदे,किरण भोसले, गौतम बनसोडे,विकास लोंढे,आशिष भागवत कुणाल ननवरे,हर्षल धांडोरे,करण भोसले,सोनू रणपिसे,बापू फरतडे, तेजस शिंदे, सुशांत झेंडे,स्वप्निल ठोकळे, रिकी वाघमारे,आदित्य साबळे, अनिकेत शिंदे,आशा स्वयंसेविका सो सारिका राजमाने,ज्योती मिसाळ,वैशाली पवार यांनी सहकार्य केले व सर्व युवक वर्ग उपस्थित होता..