सातारा दि.22 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 690 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 34 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 38, कारंडी 3, सोनगाव 4, कोंढवे 2, लिंब 5, लंवघर 7, करंजे 4, गेंडामाळ 1, पाटखळ 1, दौलतनगर 8, शाहूनगर 7, गुरुवार पेठ 3, गोवे 3, स्वरुप कॉलनी करंजे 3, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान 2, खोजेगाव 1, कूपर कॉलनी 1, व्यंकटपुरा पेठ 2, यादोगोपाळ पेठ 2, लक्ष्मी अर्पाटमेंट 1, शाहूनगर गोडोली 5, कोढंवे 8, सोमवार पेठ 3, यशोदा नगर 1, श्रीनाथ कॉलनी 1, शाहुपुरी 8, सदर बझार 8, देवी चौक 1, कोडोली 1, बुधवार पेठ 1, वाढे 2, साठेवाडी सोनगाव 1, नक्षपुरा 1, रविवार पेठ 4, रामाचा गोट 2, जुनी एमआयडीसी 1, गडकर आळी 1, उत्तेकर कॉलनी 1, शनिवार पेठ 3, विजय नगर 1, संगमनगर 3,कृष्णानगर 3, राधिका रोड 1, मंगळवार पेठ 5, जावळवाडी 1, सैदापूर 1, विलासपूर 2, करंजेकर पेठ 1, तामजाई नगर 1, गोडोली 6, नागठाणे 4, गडकर आळी 2, सासपडे 1,पाडळी 2, जकातवाडी 2, अजिंक्य कॉलनी 2, शेंद्रे 1, मल्हार पेठ 2, गुरुवार पेठ 1, केसरकर पेठ 3,कारंडवाडी 3, अंभेरी 1, वाढे फाटा 3, विसावा नाका 1, नुणे 1, गणेश चौक 1, रेल्वे स्टेशन 1, देशमुख कॉलनी 1, खेड 5, हेरंबनगर 1, राजसपुरा पेठ 1, कामठीपुरा 1, दुर्गा पेठ 2, पिरवाडी 3, पाटखळ 1, आनेवाडी 1, डबेवाडी 2, जरंडेश्वर नाका 2, संगमनगर 1, आरळे 1, समर्थ मंदिर 1, गुजर आळी 1, गणेश नगर 1, वनवासवाडी 1, पिंपोडे 1, कराड तालुक्यातील कराड 11, विंग 4, वाटेगाव 1, रुक्मिीणी स्टेट 3, शुक्रवार पेठ 7, कापिल 4,मलकापूर 3, आगाशिवनगर 7, कुंभी 1, म्हासोली 1, वहागाव 1, शेवाळेवाडी 1, उंब्रज 10, रुक्मिणी नगर 2, शिवदे 1, शनिवार पेठ 1, शिवनगर 3, करवडी 1, वाडोली 1, गुरुवार पेठ 1, गोपुज 1, तांबवे 3, कार्वे 3, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 2, अमरापुर 1, मल्हार पेठ 1, रेठरे बु. 4, खोडशी 3, काले 4, सैदापूर 1, आनावाडी 1, आबाचीवाडी 2, तारळे 1, मानेगाव 1, विद्यानगर 2, प्रतापसिंहनगर 1, शेणोली 1, कळमवाडी 1, वडगाव 1, वांगी 1, नेरले 1, सुपणे 1, पाडळी हेळगाव 2, तळबीड 2, गोवारे 1, ढेबेवाडी 1, मैत्री पार्क 2, वाखण 3, मंगळवार पेठ 3, साळशिरंबे 2, गोळेश्वर 1, वडगाव हवेली 1, शिक्षक कॉलनी 2, वाठार 1, गुरुवार पेठ 1, येरावळे जुने गावठाण 1, शिंदे वस्ती पोटाळ 1,वाडोली निलेश्वर 1, कोळेवाडी 2,वाखण रोड 2, गजानन सोसायटी 2, पार्ले 2, अटके 1, काजीवाडा 1, कार्वे नाका 1, मुंढे 1, इंदोली 3, हिंगोले 1, शेणोली स्टेशन 1, फलटण तालुक्यातील फलटण 11, गोळीबार मैदान 1, मंगळवार पेठ 1, शिंदेनगर 2, घाडगेमळा 2, गोखळी 1, पोलिस कॉलनी 3, जाधववाडी 2, बिरदेवनगर 1, कसबा पेठ 1, धुळदेव 1, लक्ष्मीनगर 6, सन्मतीनगर 1, साठेफाटा 1, शारदानगर कोळकी 1, दुधेबावी 1, खुंटे 1,कोळकी 2, डेक्क्न चौक लक्ष्मीनगर 2, मलठण 2, विवेकानंद नगर 1, सांगवी 1, झिरपवाडी 1, सस्तेवाडी 2, कसबा पेठ 1, सगुणामाता नगर 1, गणेशशेरी 1, बुधवार पेठ 2, मारवाड पेठ 3, राजाळे 1, शिवाजीनगर 1, आदर्की 1, शुक्रवार पेठ 2, निंभोरे 1, फडतरवाडी 2, राजाळे 4, विढणी 2, आळजापूर 1, जिंती 1, वाई तालुक्यातील वाई 8, मधली आळी आसले 1, विराटनगर 1, सुरुर 1, धोम 1, दरेवाडी 1, सोमजाई नगर 1, कवठे 4, केंजळ 1, सोनगिरवाडी 1, मधली आळी 1, शेंदूरजणे 1, यशवंतनगर 1, बेलमाची 1, कुणुर 2, अनपटवाडी 1, बावधन 4, व्याजवाडी 1, ओझर्डे 1, गुळुंब 5, पाटण तालुक्यातील पाटण 4, नडे 1, तारळे 1, मल्हार पेठ 1, येराडवाडी 1, गराळेवाडी 2, गावडेवाडी 1, कोयनानगर 1, मालदन 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, लोणंद 2, बावडा 1, पारगाव खंडाळा 1, शिरवळ 3, हरताली 2,खेड बु 1, नायगाव 1, जावळी 2, पाडेगाव 2, भाटघर 1, ढेबेवाडी 1, खटाव तालुक्यातील वाकालवाडी 3, कलेढोण 1, नंदवळ 1, नाधवळ 2, डिस्कळ 1, चितळी 1, तडवळे 4, वडूज 16, शेनावडी 2, साठेवाडी 1, पुसेगाव 1, खातगुण 7, विसापूर 1, मायणी 1, गुरसाळे 3, राजाचे कुर्ले 1, खारशिंगे 1, गोरेगाव 1, माण तालुक्यातील मलवडी 4, श्रीपल्लवन 1, म्हस्वड 2, ढाकणी 1, गोंदवले बु 1, दहिवडी 2, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, सोनके 1, एकसळ 1, सातारा रोड 5, फडतरवाडी 1, धामणेर 2, रहिमतपूर 1,पिंपोडे बु 1, करंजखोप 2, जळगाव 1, किरोली 1, तडवळे 2, निगडी 4, वाघोली 1, जांब 1, जावली तालुक्यातील मेढा 2, मोरघर 1, माहीगाव 1, आनेवाडी 3, सोनगाव 3, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, मेटगुटाड 3, कुडाळ 2, भुटघेघर 1, अवाकाली 1, क्षेत्र महाबळेश्वर 10,इतर 7बाहेरील जिल्ह्यातील नरसिंहपूर वाळवा 1, कुंडल 1, इस्लामपूर 3, हवालदार वाडी सोलापूर 1, वाल्हे पुणे 1, पुणे 1, सांगली 1, तासगाव 1, * 34 बाधितांचा मृत्यु* क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे, सातारा येथील 37 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 64 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कोंढवे सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 75 वर्षीय महिला, निगडी येथील 49 वर्षीय पुरुष, रामाचा गोट सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, चरेगाव, ता. कराड येथील 78 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, काशिळ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष,
तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शाहुपुरी सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, सासकल ता. फलटण येथील 50 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 50 वर्षीय महिला, सदाशिव पेठ सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, मुंबई येथील 83 वर्षीय महिला, सदर बझार येथील 75 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, पाटण 74 वर्षीय पुरुष, वडूथ ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले कराड येथील 72 वर्षीय पुरुष, जत सांगली येथील 75 वर्षीय महिला, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील 70 वर्षीय महिला, बोरगाव, वाळवा येथील 64 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील 68 वर्षीय पुरुष, बनवडी कॉलनी कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रेठरे बु कराड येथील 56 वर्षीय पुरुष, बनवडी कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 88 व 66 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर कराड येथील 58 वर्षीय पुरुष, शिवाजी हौस कराड येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 63833 एकूण बाधित –31514 घरी सोडण्यात आलेले –21125 मृत्यू — 940 उपचारार्थ रुग्ण –9449