सातारा दि. 30 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 196 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7, आनेवाडी 1, वेणेगाव 4, बोरखळ 1,वेचले 1, कोपर्डे 7,गोडोली 1,तांबवे 1, वेणेगाव 4,वडूथ 3, जुनी एम.आय.डी.सी.1,नागेवाडी 2, कोडोली 1,आरळे 1,महागाव 1,नागठाणे 2,जकातवाडी 2,कमानीहौद 1,मंगळवार तळे 1, सोमवार पेठ 1,शनिवार पेठ 2,देगांव 5,चंदननगर 1,म्हसवे 1,चिमणपूरापेठ 2, करंजे पेठ 3,पाटखळ माथा 2, गुरुवार पेठ 1, सदरबजार 1, विकासनगर 1, सायगांव 1, कुसवडे 1,माजगाव 1,गुरुदत्त्ा सोसायटी 1, बुधवार पेठ 4, विसावानाका 1, माची पेठ 1,
कराड तालुक्यातील कराड 2, मलकापूर 3, मंगळवार पेठ 2, इंदोली 1, सलापे 1,कार्वे 1,विद्यानगर1,शनिवार पेठ,1सैदापूर1, शेरे 1,मसूर 1,
फलटण तालुक्यातील बुधवार पेठ 8, लक्ष्मीनगर 5, मंगळवार पेठ 2, नवारस्ता 1,बीरदेवनगर 1, मलठन 2,
कपाशी 1,धावलेवाडी 1,आळजापूर 1,साखरवाडी 2,रिंगरोड 1, गजानन चौक 2,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1,, पुसेगाव 1, वडूज 3, पुसेसावळी 3, धरपुडी 1,गोपुज 1,साठेवाडी 1,मायणी 2,ललगुण 3,काटेवाडी 1, सिध्देश्वर कुरोली 2,डिस्कळ 2,
माण तालुक्यातील दहिवडी 1, गोंदवले1,म्हसवड 3,
खंडाळा तालुक्यातील नायगाव 1, शिरवळ 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9 वाठार स्टेशन 2, धामणेर 2,रहिमतपूर 1,काण्हेरखेड 2,कोदवली 1,तांदुळवाडी 2, जांब 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,वजरोशी 1,निसरे 1,कोंजवडे 1, जमदाडेवाडी 3,तारळे 1,घोट 1,कुभांरवाडा 1, एस.टी डेपो 3, कोंडवले 1, आंबेवाडी1,
जावली तालुक्यातील सोनगाव 1, वाळजवाडी 2,कुडाळ 4,
इतर वरुड 1,येरळवाडी 1,ऊंबरडे 1,राहोत 2,आगशिवनगर 1,शिराळ ता.सांगली विंग1, कूंभरोशी 1,
1फरतडवाडी 2,सरकाळ1,पुलकोटी2,खिंगर 6,मासुरे1,पल्लोड 3,
8 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये खटाव येथील 72 वर्षीय महिला, कडेपूर ता. कडेगाव सांगली येथील 74 वर्षीय महिला, कापशी ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला, हनुमंतवाडी ता. फलटण येथील 27 वर्षीय पुरुष,भुईज ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष,उशिरा कळविलेले मलकापूर ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष, वरदगड ता. खटाव येथील 58 वर्षीय पुरुष, ओंड ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष, अशा 8 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -187310
एकूण बाधित -46219
घरी सोडण्यात आलेले -41047
मृत्यू -1536
उपचारार्थ रुग्ण-3636