महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड:
कराड शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिरातजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.यामुळे परिसरात वातावरण शहरात मध्ये तणावपूर्ण निर्माण झाला आहे
दरम्यान जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत
मिलिंद कृष्णत शिंदे (.वय २१.)
रा.बुधवार पेठ येथे राहणार आहे
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांना चे नाव आहे असे उपजिल्हा रुग्णालयाती वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे
































