प्रतिनीधी सातारा: राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक काल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. कोल्हापूर,सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या पाच जिल्हांमध्ये ११वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. सादर ऑनलाई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.
ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज व संबंधित कगदपत्रे घेऊन प्रवेश निश्चित करावा. ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश शक्य नाही तेथे शासनने कोविड-१९ बाबत घालुन दिलेले नियमांचे पालन करूण प्रवेश द्यावी. इ ११वी प्रवेशाबाबत पालक व विद्यार्थी यांना त्रास होणार नाही. कोणतीही तक्रर कार्यालयास प्राप्त होणार नाही. इ ११ वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना प्रवेश मिळेल . इ ११वी वर्गात प्रवेशाविना विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे सुचना माध्यमिक शिक्षणआधिकारी यांनी दिल्या आहेत.
उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीमध्ये आर्ज भरायचा आहे, २७ ऑगस्ट दिपारी ३.०० वाजता निवड यादी जाहीर होणार आहे. २८ ऑगस्ट ते १ सप्टोंबर यादिवसांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थाना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १८ ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांची आकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढील प्रमाणे
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या www.ycis.ac.in या वेबसाईटवर जावे Announcement मध्ये11 वी Admission 2021- 22 या टॅबवर क्लिक केल्यानंतर www.ycisjr.rayaterp.in हीवेबसाइट ओपन होईल
● इयत्ता अकरावी प्रवेशासाठी रुपये 50/- ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड तयार होईल.विद्यार्थ्यांनी युजर आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा.त्यानतंर इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज पुढील क्रमानेभरावा
1) Login For Admission
a) Select course
b) Register mobile number
c) Password
रुपये५०/- माहितीपत्रक फी भरल्यानतंर पुढील फॉर्म बिनचूक भरावा
1) Personal Information
2) Address
3) Last Year Exam & School Information
4) Parent details
5) Upload Documents
6) Educational Qualification
7) Subject
8) Undertaking
• वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपण भरलेल्या फक्त प्रवेश अर्जाची प्रिटं काढून विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ठेवावी
• सर्व प्रवेश शासकीय नियम व मेरीट नुसारच दिले जातील
• फक्त रजिस्ट्रेशन केलेल्या व ऑनलाईन प्रवेश अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादी मध्येविचार केला जाणार नाही.
• सामाजिक आरक्षण प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचेजात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास आई, वडील, भाऊ-बहीण यांचेजात प्रमाणपत्र किंवा विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट काढायला दिलेल्याची पावती स्कॅन करावी.
• समांतर आरक्षणासाठी (आजी माजी सनिै क,खेळाडूइ.)प्रमाणपत्रे स्कॅन करणे आवश्यक आहे.जर प्रमाणपत्रे अपलोड केली नसल्यास त्यांना खुल्या व सामाजिक आरक्षणामधनू मेरीट मध्ये बसल्यास प्रवेश दिला जाईल.
• सोबत इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचेशासकीय वेळापत्रक पहावे.
• मेरीट लिस्ट ऑनलाईन पाहता येईल .
• मळू शाळा सोडल्याचा दाखला प्रवेशासाठी आवश्यक आहे.
• ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालया मध्येउपलब्ध करुन दिली आहे.
• प्रवेशासंबंधी पढुील माहिती साठी www.ycisjr.rayaterp.in ही वेबसाईट वारंवार पहावी.
































