
यावेळी वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान सदस्य अनिल आबा जगताप यांनी भुमिअभिलेखच्या जाधव मॅडम आणि सर्वे ऑफ इंडिया विभागाचे सूर्यकांत लडकत साहेब यांचा सत्कार केला. तसेच वाई पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, केंजळ गावचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, भूमिअभिलेख वाई येथील श्रीकांत पवार, कमलाकर भोसले, प्रतिक खरात, कुरेशी साहेब, ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक निलेश जगताप केंजळ गावचे माजी सरपंच संपत बापू जगताप, युवा कार्यकर्ते जयंत येवले, सुभाष जगताप, शामराव जगताप, तानाजी जाधव, शैलेश कदम, रविंद्र जमदाडे, संकपाळ ग्रामसेवक, तलाठी मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




























