महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 2515 योजने अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, कराड व पाटण तालुक्यातील विकासकामांसाठी 5 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांची कामे मार्गी लागणार आहेत.
सातारा तालुक्यातील रेवंडे येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, घाटवण येथे बस थांबा शेड बांधणे 4 लक्ष, लावघर येथे स्मशानभूमि बैठक शेड बांधणे 5 लक्ष, वडगाव येथे स्मशानभूमि बैठक शेड बांधणे 5 लक्ष, कासाणी येथे गणपती मंदीर शेजारील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, दहिवडी येथे बस थांबा बांधणे 4 लक्ष, शहापूर येथे अंतर्गत गटर्स बांधकाम करणे 5 लक्ष, कारी येथे स्मशानभूमि बैठक व्यवस्था शेड बांधणे 5 लक्ष, राऊतवाडी ते गोवे रस्त्याच्या कडेला गटर्स बांधणे 5 लक्ष, न्हाळेवाडी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष, वडूथ येथे सभागृह बांधणे 10 लक्ष, आसगाव येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 7 लक्ष, साळवणे (गोवे) येथे रस्ता काॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, वाढे येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 7 लक्ष, वासोळे येथे सभामंडप बांधणे 10 लक्ष, आकले ते गोगावलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष, पानमळेवाडी येथे स्मशानभूमि रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष, वर्ये येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, वेणेगाव येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष, खोडद येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष,
कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 7 लक्ष, वेळू येथे बंदीस्त गटर्स बांधकाम करणे 5 लक्ष, रामुसवाडी येथे सभामंडप बाधणे 7 लक्ष, भाटमवडी येथे मारुती मंदीरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष, चिमणगांव येथे काळेश्वर मंदीरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष, बोरजाईवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, सागवी येथे बंदीस्त गटर्स बांधणे 5 लक्ष, तडवळे स. कोरेगांव येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, भाकरवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, आसगाव अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 7 लक्ष, वाघजाईवाडी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष, बोबडेवाडी येथे बंदीस्त गटर्स बांधणे 5 लक्ष, जायगांव येथे जय हनुमान व्यायामशाळेसमोर सभामंडप बांधणे 7 लक्ष, नागझरी येथे अतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, चंचळी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, सुलतानाडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष, वडाचीवाडी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष,
वाई तालुक्यातील वेळे येथे कमानीपासून विठ्ठल मंदीरपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष, माघर येथे सामाजिक समागृह बांधणे 8 लक्ष, घावडी येथे सांस्कृतीक भवन बांधणे 8 लक्ष, कसबे पाचवड येथे अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष,
खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक येथे सांस्कृतिक भवन बांधणे 7 लक्ष, विंग येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 7 लक्ष, खेड बुद्रुक येथे काटेवाडी रस्ता खडीकरण करणे 7 लक्ष, लोहोम येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, म्हावशी अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, अतिट येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, शिंदेवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष,
कराड तालुक्यातील नवीन कवठे येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे 8 लक्ष, मुंढे येथे इंदूताई साळवे यांचे घरापासून हणमंत सावंत यांचे घरापर्यंत कॉंक्रिटीकरण करणे 7 लक्ष, खोडशी येथे दत्त मंदीर नवीन गावठाण ते काजूद्दीन मुजावर घर कॉंक्रिटीकरण करणे व दत्त मंदीर ते मनोहर कोळेकर घर कॉंक्रिटीकरण करणे 7 लक्ष, घोणशी येथे नारायण पिसाळ ते महिला डेअरी रस्ता कॉंकिटीकरण करणे 8 लक्ष, बनवासमाची (खो) येथे जि.प. शाळा ते भरत जमदाडे यांचे घरापर्यंत कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, गमेवाडी येथे सोलर हायमास्ट बसविणे 5 लक्ष, कोळेवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉक्रेटीकरण करणे 5 लक्ष, बेलवडे बुद्रुक येथे अंतर्गत गटर्स बांधणे 7 लक्ष, धोंडेवाडी येथे बिरोवा मंदीरालगत सभामंडप बांधणे 10 लक्ष, जखिणवाडी येथे सोलर हायमास्ट बसविणे 7 लक्ष, किवळ येथे विकास दिनकर साळुंखे घर ते बिलास साबुखे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे 7 लक्ष, कोरीवळे येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, चिखली येथे महादेव मंदीर ते चिखली -निगडी रस्ता करणे 7 लक्ष, गोटे येथे अंतर्गत रस्ते करणे 10 लक्ष, हरपळवाडी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष, बाबरमाची येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 5 लक्ष, हनुमानवाडी येथे अंतर्गत गटर्स करणे 7 लक्ष, आरेवाडी येथे स्वागत कमानीपासून ते दक्षिण आरेवाडी डांबरीकरण करणे 8 लक्ष, कोडोली येथे ग्रामपंचायत गाळे ते दफनभूमि काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष, वसंतगड येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 10 लक्ष, म्होप्रे येथे संकपाळ वस्तीवरील पूल व गाव अंतर्गत गटर्स बांधणे 8 लक्ष, नांदगाव येथे माटेकर गल्ली रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व मुळीकवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 7 लक्ष,
खटाव तालुक्यातील रहाटणी भानसेवाडी पुनवर्सन येथे सामाजिक सभागृह बांधणे 7 लक्ष, दरूज येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, मांजरेवाडी येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, आमलेवाडी येथे अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष,

पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथे सोलर हायमास्ट बसविणे 10 लक्ष, भोसगाव येथे सभामंडप बांधणे 10 लक्ष, असवलेवाडी येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, सणबूर येथे गुरव वस्तीत संरक्षण भिंत बांधणे 5 लक्ष, गलमेवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, नारळवाडी येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण व गटर्स कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष, सुळेवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 5 लक्ष असा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती खी.श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.