महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : विठामाता विद्यालय कराडची विद्यार्थिनी कु. तनाज शाहीद आंबेकरी हिने माध्यमिक शालांत परीक्षेत ९२% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले या यशाबद्दल माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी तिचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ईदगाह ट्रस्ट कराडचे ट्रस्टी . मजीद आंबेकरी यांची ती नात असून पुढे औषधनिर्माण शास्त्रामध्ये शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे. नेत्रदीपक व दैदीप्यमान अस यश संपादन केलय. परीक्षेचा निकाल लागला व त्यामध्ये संकेतने शाळेत दुसरा क्रमांक मिळवला. यामुळे सर्व स्तरातून त्याच कौतुक होताना दिसतय मुळातच हुशार व अभ्यासाची चिकाटी यामुळे तिला आतापर्यंत सर्वच परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवलय. केवळ 12 ते 15 तास नुसतच पुस्तक घेऊन रट्टा मारून अभ्यास त्याने कधीच केला नाही,या यशामध्ये शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.अभ्यासाची योग्य पद्धत काय असते हे शिक्षकांनी सांगितल्याचं तनाज सांगते. कु. तनाज ला घरातून त्याच्या घरच्या कडून अभ्यासाच खर पाठबळ मिळाल.
प्रेरणा मिळाली. त्यामुळे शिकायलाही त्याला प्रोत्साहन मिळालं.त्यामुळे तिनें प्रत्येक विषय समजून घेतला. या यशाबद्दल माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी तिचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ईदगाह ट्रस्ट कराडचे ट्रस्टी . मजीद आंबेकरी यांची ती नात असून पुढे औषधनिर्माण शास्त्रामध्ये शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.सगळ्या यशाचं श्रेय ती घरच्यांना व त्याच्या शिक्षकांना व सर्व शिक्षक वृंद यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.