सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे बेजबाबदार अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे रस्ते खराब होऊन लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. सदर प्रकरणी सा.बां विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिओ ओएफसी कंपनीला पैसे भरून न घेता शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडवू... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्कचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांचा मसूर पंचक्रोशीत शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन करून भव्य असा नागरी सत्कार केला. यामुळे कराड उत्तर च्या राजकारणामध्ये नवीन समीक... Read more
अतिक्रमण काढू न दिल्याने ग्रामसेवकाने शासकीय कामात अडथळा या प्रकरणी केला गुन्हा दाखल*फलटण 30/09/2022 रोजी सकाळी अकराच्या सुमारास मौजे वाखारी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील जुनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत असणाऱ्या खोलीतील अतिक्रमण काढण्यासाठी... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :दुर्गादेवी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून उत्कर्ष हॉस्पिटल कराड यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य लोकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आपली सामाजिक जबाबदारी सम... Read more
——————————————————————येथील शेतकरी संमती देत नाहीत तोपर्यंत एकही इंच जमीन एमआयडीसीला घेऊन देणार नाही—... Read more
कराड दि.29आपल्या नेत्या विषयी प्रेम किती पटीन असावं हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत असतं . त्या प्रेमापोटी प्रसंगी आपले घरदार, पैसा,सुख सोयी समाजातील गावातील प्रतिष्ठा सर्वकाही पणाला लावून तो आपल्या नेत्या विषयीची जी तळमळ व प्रेम असते तो त्या प... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :दुर्वा महिला उघोग समुह खास घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भव्य लकी ड्रॉ योजना फक्त 99 रुपये चा कुपन मध्ये 15 महिन्यात लाखों रुपये बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी सर्वांच्या साठी उपलब्ध केली आहे . चला तर मग या संधीच सो... Read more
फलटण शहरात डेंग्यू रोगाचे थैमान! डेंग्यूने दुसरा बळी . फलटण प्रतिनिधी :- मंगळवार पेठ फलटण येथील किरण राजू काकडे याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याच्या संदर्भात नगरपालिका प्रशा... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दि. १५ सप्टेंबर रोजी दि कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून असोस... Read more
फलटण प्रतिनिधी:- १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सेवा पंधरावडा अतंर्गत तालुकास्तरीय फेरफार अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.... Read more

























