ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था झिरपवाडी ता.फलटण येथील विद्यार्थ्यांना मा.खासदार श्री रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर यांनी दिली कौतुकाची थाप
आज फलटण जि सातारा येथे लोकनेते माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मा.श्री खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर यांनी ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेच्या झिरपवाडी ता. फलटण येथील विद्यार्थ्यांच कौतुक केले. तसेच कोरोना काळा... Read more
भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या संकल्पेनवर मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी नागरिकांचा मिळालेला प्रचंड सहभाग पाहता भारत निवडणूक आयोगाने या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम... Read more
पोलादपूर तालुक्यातील साखर देऊळकोंड येथे सुराज्य युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि संकलक सुनीलकुमार सोळंके (औरंगाबाद ) यांचे... Read more
डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘गाठीभेटी’ पुस्तकाचे खासदारांच्या हस्ते प्रकाशन
सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सोबतच्या डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 12 मार्च, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीदिनी वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे झाले.स्पंदन प्रकाशनाची सातवी... Read more
माण तालुक्यातील दानवलेवाडी गावातील आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मृद व जलसंधारण विभाग(स्थानिक स्तर) कृष्णानगर सातारा या विभागाकडून मंजूर मौजे दानव लेवाडी क्र 2 साठवण बंधारा (२५ लक्ष) व अरुण गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून लघु पाट बंधारे व... Read more
गरीबांचा फ्रीज सातारा बाजारपेठेत दाखल : गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची सातारा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून अंगाची लाहीलाही होणाऱ्या तीव्र उन्ह्याळ्याच्या पार्श्वभूमीवर शरीरातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी मा... Read more
फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेठेची सातारा बाजारपेठेत आवक झाली असून आंबा हंगामाच्या सुरुवातीला दाखल झालेल्या देवगड हापूस आंब्याचा सध्याचा दर १२०० ते १५०० रुपये डझन असून सर्वसामान्य नागरिकांना तो परवडणारा न... Read more
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला उत्स्फूर... Read more



























