महाराष्ट्र न्यूज मुळगाव प्रतिनिधी : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस तथा सीआरपीसी’च्या जिल्हा सचिवपदी अनिल वीर यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र सचिव वैभव गिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली. तेव्हा वीर... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड : कोरोना काळात मोबाईल, घड्याळ, पेन यासह रूग्णालयातील थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, स्टेथोस्कोप, ईसीजी इलेक्ट्रोड्स, दंत साधने अशी अनेक उपकरणे कोविड-19 विषाणूची वाहक बनू शकतात. या साधनांवर विषाणूचा शिरकाव झाल्यास, ही... Read more
पाटण, दि. 10 : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पश्चिमेकडे समुद्राला जाणारे पाणी मुंबईकडे पिण्यासाठी वळवले तर काय हरकत आहे . यात कसले ही राजकारण नसून त्याला कोणीही राजकीय वळण देऊ नये. कोयना प्रकल्प आणि पर्यटनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सक... Read more
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांची गाऱ्हाणी न ऐकताच मुख्यमंत्री भुर्रर्र.. कोयना प्रकल्पग्रस्तांमधून नाराजी
पाटण, दि. 10 : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण वीज प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यासाठी कोयनानगर येथे आलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 1964 सालापासून प्रलंबित असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची गाऱ्हाणी न ऐकताच वेळेचे कारण सांगून हेल... Read more
सातारा : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो . सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा,अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला श... Read more
मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली ? : खा.संभाजीराजे भोसले
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे होमवर्क चांगले झाले होते. मागील वेळी झालेल्या चुकाही सरकारने दुरुस्त केल्या होत्या. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडली. तरीही मग, सरकारने जानेवारीतील पुढची तारीख क... Read more
पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. अंत्यदर्शन सकाळी ९:३० वाजता डॉन स्टुडिओ, कर्वे नगर येथे आणि सकाळी ११ वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आह... Read more
वाईत चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी अल्पवयीन ताब्यात
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वाई : वाहनांच्या डिझेल, पेट्रोल टाकीतील बसवण्यात येणाऱ्या व्हॉल्व्हची वाहतूक करणारा टेम्पो वाई येथे उभा असताना त्यातून दोन व्हॉल्व्हची चोरी करण्यात आली. याप्रकरणी वाई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सु... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :कराड मधील जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. केवळ बँकांच्या नावातील साधर्म्यामुळे कराड अर्बन बँकेला भूतकाळात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर व चुकीच्या बा... Read more
महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी :एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नेहमीच जनहितार्थ उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांमुळे कुपोषण आटोक्यात आणण्यात यश आले याबाबतची जनजागृती करण्यासाठी शासनाने एक नवीन पाऊल टाकले आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्... Read more




















