बारामती :- बारामतीत आज २१ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. काल बारामती मध्ये एकूण 109 नमुने (rt-pcr ) तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 42 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 33 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बार... Read more
बारामती – बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोरोना बाबतची आढावा बैठक बारामती... Read more
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याने काल त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णालयात दाखल करण्यात आले. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या तब्बेतीमध्ये लव... Read more
राड तालुका सैदापुर या गावात गाव मध्ये जिल्हा परिषद मार्फत असैनिक अल्बम ३०या गोळ्यांचे वाटप सागर शिवदास सदस्य जिल्हा परिषद यांच्या हस्ते गावांमध्ये सरपंच दीपिका जाधव उपसरपंच फत्तेसिंग जाधव यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी... Read more
सदाशिवगड चौक ते हजारमाची, बाबरमाची, डिचोली रोड वरती असंख्य खड्डे पडले असल्याने व सदाशिवगड येथे होणार्या शेवटच्या सोमवार श्रावणी यात्रे निमीत्त येणार्या तालुक्यातील शेकडो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हनुन प्रशांत दादा यादव मित्र पर... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, / ( नेले ): नेले ता . जि. सातारा येथे एका रुग्णाचे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अँण्टीजेन टेस्ट कँम्प क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा येथे घेण्यात आले आहे . ... Read more
मुळगाव प्रतिनिधी दि. 16 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात प्रतिसेकंद 67 हजार 696 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी... Read more
पाटण दि. 16 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात कोरोना अहवालात शुक्रवारी 14 पाॅझिटीव्ह व दोघांचा मृत्यू तर शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 15 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्या. आत्तापर्यंत एकूण 450 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 276 व्यक्तीं... Read more
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण सातारा जिल्हयातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती कि ऊस बिलाची थकीत रक्कम मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा याचे वतीने दि. १७/०८/२०२० पासून वसुली आंदोलन सुरू होणार होते. त... Read more
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्या वर्षी कराड शहर प्रथम क्रमांक आला आहे याबद्दल सर्व कराड शहरवासीयांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन कराड नगरपरिषद दिवस-रात्र मनापासून काम करणारा आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी तसेच नगरपरिषद सर्व अधिकारी नगराध... Read more

























