महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा: सातारा जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशिवंत मालाचे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या पदरी तोटा येवू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने ७ हजार क्विंटल फळे आणि भाजीपाला विक्... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : गेल्या अकरा दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेत असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना 22 जुन रोजी दुपारी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे . धनंजय मुंडे यांना डिस्चा... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सध्या देशभरात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक... Read more
सातारा तालुक्यातील पाडळी येथे जुगार अड्ड्यावर छापा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : देशमुखनगर (नागठाणे ) पाडळी(ता. सातारा) येथे चोरून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून चार जणाना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही सूचना घेणार ११ वी प्रवेश प्रक्रियाही व्यवस्थित राबविण्याचेही निर्देश मुंबई, दि. २२ : शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्दे... Read more
सातारा दि. 22 : सातारा जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी गृह विलगीकरणात प्रशासनाने घालून दिलेले नियम कडकपणे पाळावेत, त्यांच्या नियम तोडण्याने, जवळचे नातेवाईक, गावातील नागरिक बाधित होवू शकतात. त्यामुळे त्यांनी गाव आणि जिल्ह्याचे हित लक्षात घे... Read more
म्हसवड प्रतिनिधी : माण देशी महिला सहकारी बॅकेने करोनाच्या महामारीत ग्राहकांची सेवा करणाऱ्या बॅकेच्या अधिकारी, कर्मचारी, स्टाफ, अल्प बचत प्रतिनिधी व वित्तीय सल्लगार यांना विमा सौरक्षण देवून केला अनोखा सन्मान: चेतना सिन्हा आज देशात करोना महाम... Read more
निरा डाव्या कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह….
बारामती प्रतिनिधीबारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील मानाजीनगर ( ता.बारामती ) गावच्या हद्दीत जहागीरदारवस्ती येथे नीरा डावा कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या व्यक्तचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष आहे. अनोळखी प... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६१० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख २६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : ● १६ हजारांहून अधिक प्रवासी दाखल ● आणखी ४९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार मुंबई, दि. २२: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १०५ विमानांनी तब्बल १६... Read more

























