संतोष भोसलेमहाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ,वडगाव निंबाळकरचोपडज ता. बारामती येथिल माळीवस्ती परिसरातील ओढ्यावर बंधारा बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. खासदार शरचंद्रजी पवार यांच्या फंडातून १५ लाख रूपयांचा निधी यासाठी मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपास... Read more
सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 167 बंदी कारागृहातून तात्पुरत्या जामीनावर सोडले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी कारागृहातील बंद्यांना संसर्ग होवू नये म्हणून सुमोटो याचिका क्र.1/2020 द्वारे दिलेल्या आदेशान्वये तसेच उच्च न्यायालयाच्या राज्य... Read more
रेशनचा माल काळ्या बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, टेम्पोसह २ लाख ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संतोष भोसले महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी,वडगाव निंबाळकर, लाॅकडाऊनच्या काळात गोरगरिबांसाठी सरकारने दिलेला गहू-तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ये... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पुणे, :- कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’ म... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा : शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध उद्योग घटकांमध्ये सातारा जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जि... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर वापर मुंबई, : अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुंबई, – सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहे. तेव्हा अशा... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : * लॉकडाऊनकाळात शिवभोजन थाळीचा मोठा आधार- मुख्यमंत्री *राज्यात ८४८ शिवभोजन केंद्रे कार्यरत;योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकद... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड/मुंबई : विराज जगताप या तरुणाच्या खून प्रकरणाला जातीय वळण देऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर गृहमंत्री अनिल देशमुख ही नतमस्तक झाले. संपूर्ण गावाला सोबत... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर मुंबई, : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना घ... Read more