मुंबई, दि. ९ : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्... Read more
मुंबई दि. ९: राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्... Read more
कोरेगाव (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात सलग अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन पाळल्यामुळे सामान्य नागरिकांसह रोजगार करणाऱ्यांवर मोठा परिणाम झाला असून या लॉकडाऊन काळातील घरगुती वापराचे वीज बील राज्य शासनाने माफ... Read more
४४ हजार ३७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.८: राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्य... Read more
१ जुलैपर्यंत आणखी ४८ विमानांसाठीचे नियोजन मुंबई दि. ८: वंदेभारत अभियानांतर्गत फेज १ आणि २ अंतर्गत ४७ विमानांद्वारे एकूण ६ हजार ७९५ नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प... Read more
पाटण ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात सोमवारी आणखी चार व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यापुर्वी कोरोनामुक्त झालेले परंतु त्यांचेकडे होम क्वारंटाइनची सुविधा नसल्याने पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल अन्य चार जणा... Read more
माणगंगा नदीतून वाळू चोरी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
माणगंगा नदीतून आतापर्यंत च्या इतिहासात सर्वात जास्त वाळू चोरी या महसूल अधिकारी यांच्या साहाय्याने झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. महसूलचे कर्मचारी या नदीपासून काही मिनिटाच्या अंतरावर राहायला आहेत तरीही यांना वाळू चोरत असताना दिसत का नाही? यां... Read more
जिल्ह्यातील 47 नागरिकांना डिस्चार्ज ; आज सोडले घरीतर 252 जणांच्या घशातील नमुने पाठविले तपासणीलासातारा दि. 8 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 18 व सह्याद्री हॉस्पीटल, कराड, येथील 10, कोरोना केअर सेंटर, खावली येथील... Read more
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
भूमिगत विद्युत वाहिन्या, बंधारे, निवारे प्राधान्याने उभारणार मुंबई दि. ८ : जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ३९७.९७ कोटी रुपयांची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सुरू असून ही कामे युद्धपातळीवर पूर्... Read more
लॉकडाऊनच्या काळात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक
मुंबई दि.८- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६२ गुन्हे दाखल झाले असून २५४ व्... Read more





























