विक्रमसिंह भोसले यांनी दिला ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा फलटण तालुका प्रतिनिधी. फलटण तालुक्यातील साखरवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीमध्ये विक्रम सिंह भोसले यांनी दोन वार्डमधून निवडणूक लढवली होती ते दोन्ही जागेवरून... Read more
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० सभासद बोगस
कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ६०० पेक्षा जास्त व्यक्तींना “अ”वर्ग सभासद करण्यात आले आहेत. या प्रकरणात कारखान्याची पात्र सभा... Read more
सातारा : सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या श्रीमती एन.एम. जमादार, मुख्य न्यायाधीश ,बाळ न्याय मंडळ या म्हणाल्या, सध्याच्य... Read more
सातारा : खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे बर्ड फ्लू या रोगाचे निदान झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी बाधित जागेचा केंद्रबिंदू धरुन 1 कि.मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे संक्रमीत क्... Read more
सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होतील : तहसीलदार समीर यादव..फलटण दि. १६ : फलटण प्रतिनिधी तालुक्यातील ८० पैकी ६ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या असून उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार दि. १५ रोजी अत्यंत चुरश... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/शिरवळ: खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवारी) खंडाळा येथील किसन वीर स्मारक सभागृहात सकाळी आठ वाजता सुरु होणार असून त्यामध्ये २१ टेबल वर सात फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती... Read more
महाराष्ट्र्र न्यूज पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी ता महाबळेश्वरम येथील सह्याद्री मराठी पत्रकार भवनात बैठक आयोजित करणतात आली होती .या बेठकीत पत्रकार संघाचे नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली. यावेळी दैनिक महाराष्ट्र न्यूज चे पाचगणी प्रतिनिधी साप्ताहिक कृ... Read more
बेपत्ता अल्पवयीन मुलाचा त्याच्याच अल्पवयीन मित्राने केला खून
सातारा लगत म्हसवे उपनगरातील प्रकार सातारा प्रतिनिधी :- शहरालगत म्हसवे (ता. सातारा) येथे बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसर हादरून गेला असून ही घटना बुधवारी रात्री समोर आली.... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. मराठी पत्रकारितेचा पाय उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशात्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस ‘ पत्रकार दिन’ म्हणून... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती / गणेश शिंदे हे शेतकरी कुटुंबातील असून बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील असून यांना एलआयसीतील दर्जेदार कार्याबद्दल एमडीआरटी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बारामतीचे शाखा प्रबंधक मुकुंद भाईक उपशाखा प्रबंधक अविना... Read more



























