दिगंबर आगवणे फरार, फलटण पोलिस शोधात…
फलटण तालुक्यातील गिरवी गावामध्ये मागील महिन्यात झालेल्या वादातून आरोपी दिगंबर रोहिदास आगवणे याचे विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र नं-४३४/२२, हा गुन्हा दाखल होता, फिर्यादी बाळासाहेब उर्फ जगदीश कदम यांनी आरोपीचे चुलते, धर्मराज आगवणे यां... Read more
एन डी आर एफ मार्फत पूर परिस्थितीची पाहणी आज कराडमध्ये करण्यात आली महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :महाराष्ट्र शासन व कराड नगरपरिषद पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याच्या आधी कराड नगरपरिषद सतर्क राहुन आज क... Read more
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी... Read more
करहर येथे येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा पुरवा आ. शिवेंद्रसिंहराजे; आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सातारा- आषाढी एकादशीनिमित्त करहर येथील विठ्ठल मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकार... Read more
लोणंद प्रतिनिधीदिनांक २९ रोजी पालखी सोहळा काळात रोटरी क्लब लोणंद आणि इनरव्हील यांच्याकडून बिस्किट पुड्यांचे तसेच चिवडा पाकीटांचे वाटप, तसेच ॲक्युप्रेशर पाॅईंटस दाबने, पायाच्या तळव्यांची मालिश करने, वारकऱ्यांचे केस- दाढी करने अशा कामाबरोबरच वारकऱ... Read more
दै.महाराष्ट्र न्यूज गोंदवले:- अवघ्या राज्यातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झालेले असतानाच तमाम महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या मान तालुक्यातील गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची पालखी देखील आज स... Read more
कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. वारीमध्ये महिला भाविकांची... Read more
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड शहराध्यक्ष सागर बर्गे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कराडमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .व... Read more
लायन्स क्लब ऑफ कराड यांच्यावतीने आज कराड मध्ये डॉ. डे व कृषी डेसाजरा करण्यात आला. महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कृषी दिन व डॉक्टर डेलायन्स क्लब ऑफ कराड यांच्यावतीने शेतकरी व डॉक्टर यांचा लायन्स आय हॉस्पिटल मध्येकृषी डे डॉक्टर्स डे साजरा करण... Read more
वाई : नवीन शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून स्व. दिनेश ओसवाल स्मृति प्रतिष्ठान ट्रस्ट वाई आणि असंघटित महिला संघटना, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुका पश्चिम भाग शिक्षक प्रसारक मंडळ, बोरगांव संचलित न्यू इंग्लिश स्कूल, बोरगांव येथील वि... Read more