एन डी आर एफ मार्फत पूर परिस्थितीची पाहणी आज कराडमध्ये करण्यात आली
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन व कराड नगरपरिषद पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याच्या आधी कराड नगरपरिषद सतर्क राहुन आज कराडमध्ये
एनडीआरएफ आपत्तीकालीन व्यवस्था आज कराडमध्ये पाहणी करण्यात आली कराड पाटण कॉलनी कोयना नदीकाठचे परिसर कृष्णा नदी प्रीतीसंगम परिसर या सर्व परिसरामध्ये एनडीआरएफ चा टीम कडून आपत्ती व्यवस्थापनाची पाहणी करण्यात आली