उंब्रज प्रतिनिधी:- आज युगप्रवर्तक छ.शिवाजी महाराज यांची जयंती , छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तरुण वर्ग गेले 2 दिवस अतिशय उत्साहात महाराजांच्या जयंतीची तयारी करत होते , त्यासाठी युवका... Read more
फलटण प्रतिनिधी : कृष्णामाई मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराच... Read more
सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील:मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे१३५०वर्षाहूनअधिकपरंपरालाभलेल्यासिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लो... Read more
दिनांक 10: रोजी वाढे गावात रस्त्याच्या मधोमध साय. साडेचार च्या सुमारास माल वाहतूक करणारा कंटेनरचा टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा 2 तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. ... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपले किल्ले आपली जबाबदारी” हि मोहीम राबवली जात आहे. याची सुरुवात १५ जानेवारी रोजी सातारा येथील अजिंक्यतारा किल्यावरून... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :ग्राहकांचे सर्वांगीण हित आणि सुरक्षेसाठी देशपातळीवर व्यापक काम करणाऱ्या “अखिल भारतीय ग्राहक हक्क संरक्षण परिषद” सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून श्री क... Read more
रयत शिक्षण संस्थेचे,सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त महाविद्यालय)व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीरसन २०२२-२०२3 मह... Read more
अॅड. विठ्ठलराव येळवे, नोटरी भारत सरकार डॉ. संगिता येळवे युवा परिषद व पुरस्कार २०२२ सन्मान करण्यात आला येळवे दाम्पत्य यांना युवा परिषद व पुरस्काराने २०२२ सन्मान करण्यात आला महाराष्ट्र न्यूज क... Read more
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सममेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ फलटण शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवार दि.२१/१२/२०२२फलटण बंद आयोजन क... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :कृष्णा फाऊंडेशन वाठार ता. कराड येथील पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये “चिल्ड्रन्स डे” मोठ्या उत्साहात साजरा करतात आला. यावेळी शाळेच्या वतीने सर्व लह... Read more


















