कुमठे ता सातारा येथील माधव आनंदराव निकम वय वर्ष 72 यांनी स्वतःच्या राहत्या घरातील सिलिंग फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यापासून किडनी स्टोन च्या आजाराने त्रस्त असल्याने हे पाऊल उचललं असं बोललं जात आहे.त्याची नोंद बोरगाव पोलिस स्टेशन येथे झाले असून पुढील तपास हवालदार महाडिक करत आहे




























