महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले( कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील कारागृहात एका कैद्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता . त्यामुळे कारागृहातील सर्वच कैद्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर कारागृहात असलेल्या १७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे .
यामध्ये ३० वर्षीय पुरुष , २८ वर्षीय पुरुष , ५२ वर्षीय पुरुष , ३२ वर्षीय पुरुष , ३० वर्षीय पुरुष , २२ वर्षीय पुरुष , १९ वर्षीय पुरुष , २२ वर्षीय पुरुष , ३४ वर्षीय पुरुष , २० वर्षीय पुरुष , १९ वर्षीय पुरुष , २२ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय पुरुष, २० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष कैद्यांचा समावेशआहे . कारागृहात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे