महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी (सोमेश्वरनगर ) : विनोद गोलांडे
बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये ही कारवाई करण्यात आली ,सध्या जगभरात पसरलेल्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर व संसर्ग बसू नये
म्हणून कोणीही कोणीही विना मास्क,ट्रिपल सीट व विनाकारण फिरू नये व कोणत्याही गाव चौकात बसू नये जर आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही आव्हान केले असून या अनुषंगाने शुक्रवार रोजी पोलीस उपनिरीक्षक मुंडे व पोलीस कर्मचारी नगरे तसेच होमगार्ड यांनी देऊळगाव रसाळ, नारोळी ,कुरोळी कारखेड भागात फिरून विना मास्क फिरणाऱ्या व चौकात बसणा-या 13 इसमावर कारवाई करून साडेसहा हजार रुपये दंड वसूल