महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मायणी
बदलत्या वातावरणामुळे तसेच पावसाने वाढवलेला आपला मुक्काम व देशात दिल्ली ते गल्ली धुमाकूळ घालत असलेला कोरोना ,याचा थेट बाजारपेठेवर व जनसामन्यावर झालेल्या परिणामामुळे ग्राहक उपलब्ध न झाल्याने मायणीच्या प्रसिद्ध पेरूची चव कडू झाली असून काबाडकष्ट करून जोपासलेल्या बागा गळून जाऊ लागल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.























