कोऱ्हाळे खु. गावचे युवा उदोजक व आमचे सहकारी मित्र बहुतांशी साथीच्या आजारांचे मुख्य कारण असते दूषित पाणी…मात्र हीच समस्या ओळखत आमचे युवा होतकरू मित्र…. यांनी कोऱ्हाळे खुर्द सारख्या लहानशा गावात RO plant उभा केला आहे. सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात शुध्द, स्वच्छ व गुणवत्ता पूर्वक पाणी अतिशय माफक दरात उपलब्ध केल्याने त्यांचा हा व्यवसाय अत्यंत कौतुकास्पद आहे. यांनी गावातील अतिशय सामान्य कुटुंबाना परवडेल असे शुद्ध फिल्टर तसेच थंड पाणी अतिशय मुबलक दरात मिळावे म्हणुन ना नफा ना तोटा या तत्वावर *बासरी अँक्वा* ह्या छोटासा प्रकल्प उभा केला आहे.
गावातील लोकांकडून खुप खुप कौतूक केलं जातं आहे..
कोऱ्हाळे खु गावचे बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी *डॉ.मनोज खोमणे* यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले….
यावेळी बाळासाहेब जाधव,अरविंद भंडलकर,पैलवान नानासाहेब मदने,पोपट दादा जाधव,रणजित जाधव,किशोर भंडलकर,बनशी गावडे,सुरेश नाना खोमणे,हेमंत खोमणे,बाळू भंडलकर,गणेश जायपत्रे,राहुल खोमणे,जावेद शेख,सतिश खराडे,दिलीप खुडे, हेमंत खोमणे,पिंटू खोमणे, शातांराम रोकडे…