माण तालुक्यात धम्म संदेश अभियानाचे आयोजनबौध्दजनांना लाभ घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : माण तालुक्यात धम्म संदेश अभियान प्रचार व धम्म संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून याची माण तालुक्यातील बौध्दजनांना लाभ घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा माण यांच्या वतीने करण्यात आले आहे.उन्हाची काहीली सुरु असताना माण तालुक्या सारख्या ओसाडभूमीतून बौध्दजनांना धम्मकळावा, बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया धम्म संस्कार कळावेत आणि तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा त्यातून लोकांचे मंगल व्हावे अशा माण यांच्या विद्यमान धम्म संदेश प्रकारच्या सामाजिक जाणीवेतून अभियानाचे आयोजन दि. ७ मे ते धम्म रथाचे आयोजन हे खूप चांगले १६ मे २०२२ या कालावधीत केले काम आहे. हा माण तालुक्यातील आसुन ६३ गावात हि रॅली जाणार २२ गावात बौद्ध बांधवांना धम्माचा असल्याची माहिती अध्यक्ष सिध्दार्थ संदेश घरा घरात पोहचावे या बनसोडे, श्रीमंत भोसले, कुमार उद्देशाने या धम्म रथाचे आयोजन सरतापे, अरविंद बनसोडे, सुनिलभोसले, आदींनी केले आहे.माण तालुक्यातील बौध्दजनानी धम्म रॅलीचे स्वागत उत्स्फुर्त पणे हार, फुले वाहून स्वागत करावे व यथा शक्ती धम्म दान द्यावे आणि भंत्तेजींचे आशिर्वाद घ्यावेत आणि बुध्द विचार ग्रहण करावेत असे आवाहन करण्यातआले आहे.






























