फलटण : दुधेबावी बीट मधील भाडली खुर्द गावात बेकायदा दारू विक्री प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गावच्या हद्दीमध्ये 16 हजार 356 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या सीलबंद प्लास्टिक व काचेच्या बाटल्या हस्तगत केल्या. राजेंद्र अभिमन ननावरे, (वय 40 रा. निर्मलादेवी नगर, फलटण, ता. फलटण,) असे संशियताचे नाव आहे.
दुधेबावी बीट मधील भाडली खुर्द गावातील श्रीनाथ लॉज व हॉटेलवर छापा टाकला. गावच्या हद्दीमध्ये 16 हजार 356 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या सीलबंद प्लास्टिक व काचेच्या बाटल्या जप्त केली. राजेंद्र अभिमन ननावरे, (वय 40 रा. निर्मलादेवी नगर, फलटण, ता. फलटण,) असे संशियताचे नाव आहे.
फलटण पोलिसांनी दिलेल्यामाहीनूसार, दुधेबावी बीट मधील भाडली खुर्द गावातील श्रीनाथ लॉज व हॉटेलवर छापा टाकला. हॉटेल श्रीनाथच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी व विदेशी दारूची बेकायदा बिगर परवान चोरटी विक्री करताना, आरोपी राजेंद्र अभिमन ननावरे, वय 40 रा. निर्मलादेवी नगर, फलटण, ता. फलटण सापडला आहे. गावच्या हद्दीमध्ये 16 हजार 356 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या सीलबंद प्लास्टिक व काचेच्या बाटल्या जप्त केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ह. आर बी लीमन करत आहेत. प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार उर्मिला रामराव पेंदाम यांनी फिर्याद दिली आहे.