API संतोष पवार साहेब यांचे हस्ते व युवा उद्योजक अभय पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इ श्रम कार्ड वाटप झाले .या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच शिवाजी पवार,माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे ,माजी सरपंच संपतराव पाटील,पत्रकार प्रमोद पाटील साहेब ,बनपुरी पोस्टच्या निकम मॅडम ग्रामसेवक आढारी साहेब,जगदीश पाटील, जगदीश लोकरे, बिट हवालदार पाटील साहेब, ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे नवनाथ कुंभार साहेब, अनिल पाटील व गावातील बहुसंख्य नागरिक,महिला व तरुण उपस्थितीत होते.गेले आठ दिवस सुरू असलेल्या या नोंदणी उपक्रमासाठी गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.जवळपास 250 नागरिकांना याचा लाभ मिळाला.सदर कार्यक्रम प्रसंगी अनेक मित्र मंडळींचे सहकार्य मिळाले,त्याबद्दल सर्वांचे आभार मानले