फलटण प्रतिनिधी. १०३ वर्षाच्या श्रीमती यशोदा दगडू भोसले रा पिंपळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा
४३, माढा मतदारसंघात उन्हाचा पारा ४४ च्या पार गेला असून दुसरीकडे तरुण वर्ग सुट्टीचा उपयोग दुसऱ्या कामांसाठी करत आहेत असे दिसून येत आहे परंतु असं न पाहता वयाच्या१०३ वर्षाच्या आजीबाईंनी लोकशाहीच्या विजय उत्साहात सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील सर्व मतदारांना गृहभेटीद्वारे मतदान करण्याचा अधिकार दिलेला असताना सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन उस्फूर्तपणे मतदान केले ही तरुण मतदारांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे.
![पिंपळवाडी येथे १०३, वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क…](https://i0.wp.com/mahanewsnet.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240507-WA0004.jpg?fit=960%2C1280&ssl=1)