पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची माहितीमहाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ६ जानेवारी : सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा शहरात विनामास्क वाहनचालकांवर सातारा तालुका पोलिसां... Read more
कराड : स्व. मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्राभर ममता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्... Read more
डॉ. अतुल भोसले : डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा संपन्नकराड : कराडमध्ये स्कूल ऑफ जर्नालिझम सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांचीच एक कमिटी तयार करून एखादी एनजीओ स्थापन करावी. यामाध्यमातून जर्नालिझम सुरू करून त्यामध्ये... Read more
कराड : आनंदराव चव्हाण विद्यालयाचे सन १९ – ९५ च्या १० वी. बँचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पारपडले. त्यावेळी हिंदी विषयासाठी अध्यापन करणारे महादेव आळंदे व इंग्रजीसाठी अध्यापन करणारे व विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक एस. वाय.गाडे यांची प्... Read more
कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणे गरजेचे : मुख्याधिकारी रमाकांत डाके कराड : शहर व परिसरातून कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. लोकांनी कोविडचे नियम पाळून व्यवहार करणे आवश्यक आहे. पण, लोक कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज पासून प... Read more
कराड : खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासकामे पोहचवण्यासाठी कटिबद्ध असून त्यामुळे गत काही वर्षामध्ये रखडलेल्या कामांना पुन्हा चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले... Read more
पाटण : मोरगिरी विभागातील कोकिसरे, ता. पाटण येथे सागवाण झाडांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तोड झाल्याचे आढळून आले आहे. कोकिसरेतील एका घराजवळ रस्त्याच्याकडेला तोडलेला सागवाण लाकडाचा साठा करून कोणाच्या निदर्शनास येवू नये यासाठी त्यावर गवत टाकण्यात... Read more
अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज (दि.4) संध्याकाळी सव्वा आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईनां लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत. सिंधुताई... Read more
पाटण : पाटण नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी दाखल झालेल्या ४२ उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी शांततेत पार पडली. यामध्ये सहा अर्ज अवैध आणि ३६ अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर दहा जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपली माघार घेता येणार आहे. १८... Read more
कार्वे ते कोरेगाव रोडवर महिलेच्या डोक्यात दगड घालून खूनकेलेला आरोपी चार तासात गजाआड
सातारा स्थानिक गुन्हे शाखा व कराड पोलीस ठाण्याची कारवाई कराड : कराड तालुक्यातील कार्वे ते कोरेगाव रोडवर काल 30 वर्षिय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आणि कराड तालुका पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार तासात... Read more



























