बोगस सैन्यभरती करणाऱ्या दोन अधिकार्यांना निलंबित तर एकाची बदली…..
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी साहिल झारी याला आज निलंबित करण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप बनकर व फलटण ग्रामीणचे उपनिरीक्षक उस्मान श... Read more
शरद पवार म्हणतात, “पाकिस्तान नाही चीनच भारताचा सर्वात मोठा शत्रू, कारण…”
“पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझं मागील अनेक वर्षांपासूनचं मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रे... Read more
बारामतीतील तरुणांनी अनाथ व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून केली मदत…
महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर बारामती येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ, गेल्या दोन दिवसापासून रस्त्याच्या कडेला एका अनोळखी अनाथ, व्यक्तीस काही तरुणांनी कसलिही तमा न बाळगता, मोठ्या धाडसाने वैद्यकीय मदत मिळवून देऊन, पुढील उपचारासाठी बाराम... Read more
जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर बारामतीत आज नऊ जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे. बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील ०७ तर नवीन २ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन रुग्णा पैकी रुई... Read more
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे
माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्कथ श्री शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. युवकच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली येथे आज सकाळी पार पडली. युवकचे राष्ट्रीय अध... Read more
मेकअप करतोय की दिवाळीचा फटाका लावतोय?; कुशल बद्रिकेला पडला प्रश्न
जवळपास तीन महिन्यांनंतर अनेक मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सरकारने काही नियम आखून देत शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सेटवर मोजकी लोकं, मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन अशा अनेक गोष्टी या नियमांमध्ये आहेत. छोट्या... Read more
बारामती प्रतिनिधीबारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील युवकाला कोरोना पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.ही व्यक्ती ४५ वर्षीय असून ती भोर या ठिकाणी कामाला आहे. भोर मध्ये तो कोरोना पेशेट च्या संपर्कात... Read more
कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले अनेकांना कोरोना वाॅरिअर्स , कोरोना योद्धा किंवा कोरोना मर्दानी असे प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात येत आहे . प्रमाणपत्र मिळाल्याने खुष झालेले अनेक योद्धे सोशल मिडियावर झळकत आहेत . परंतु या प्रमाणपत्रास कोणतीही शासकीय वै... Read more
कळंब/प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले :अनेकांना कोरोना वाॅरिअर्स , कोरोना योद्धा किंवा कोरोना मर्दानी असे प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात येत आहे . प्रमाणपत्र मिळाल्याने खुष झालेले अनेक योद्धे सोशल मिडियावर झळकत आहेत . परंतु या प्रमाणपत्रास कोणतीही शासकीय व... Read more
कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले लासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाली आहे . इंदापूर शहरातील महतीनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर आज भिगवण स्टेशन येथील ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आ... Read more



























