फलटण तालुक्यातील शहरालगत असलेल्या व शहर प्रभावित असलेल्या ग्रामपंचायत फरांदवाडी येथे मागील एका वर्षात केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा २०/३/२०२२रोजी पार पडला. यामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.यामध्ये वार्ड क्रमांक दोन मध... Read more
सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली मालिकेत ज्ञानेश्वरीस आरंभ! सातारा २१ मार्च २०२२: सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ झाल... Read more
जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधत त्यांच्यात रमल्या. तिवसा... Read more
जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सुपने ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या वतीने संरक्षण भिंती बांधकाम भेट पाहणी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती.जि. प. शाळा जुनेगावठाण सुपने येथे मनरेगा शाळा विकास योजना संरक्षण भिंत बांधकाम पाहणी विनय गौडा स... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :प्रतिसंगम हास्य परिवार, कराड आगाशिवनगर मलकापूर यांच्या वतीने आज कराडमध्ये भव्य रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक व महिला व तरुणींचा सहभाग प्रामुख्याने होता .मी हसणार, इतरांना हसवणार, पण... Read more
गुंतवणूक दारांना कोट्यावधीचा गंडा..पाटणसह राज्यातील हजारो गुंतवणूक दारांची फसवणूक
करोडोंचा घोटाळा प्रकरणी कालिकाई, संपर्क ऍग्रोचा चेअरमन अरुण गांधीसह संचालक आदित्य रेडीज यांच्या सातारा अर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या पाटण:- ठाणे – मुंबई येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को.ऑ.सो. या मल्टिस... Read more
पाचगणी – केंजळ नजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून दुचाकी जोरदार धडकल्याने गोगलेवाडी येथील युवक जागीच ठार झाला. ही अपघात (गुरूवार) सायंकाळी झाला. या अपघाताची बातमी कळताच गोगावलेवाडी ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी करून... Read more
एनकूळ ता. खटाव जि. सातारा या ठिकाणी वंजारी सेवा संघाची मोठी विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक कार्यात अनमोल योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे ता.माण जि.सातारा येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमा... Read more
वाळू उपशासाठी बनवलेली नियमावली नावापुर्तीच ?महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. 16 मार्च : सातारा जिल्ह्यात वाळू लिलावाचा कार्यक्रम जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील 14 ठिकाणचे वाळू लिलाव पार पड... Read more




















